Saturday, 18 August 2012

भाऊबीज :भटांचे अपमानास्पद कृत्य..


भटांचे थोर इतिहास संशोधक वी .का राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या पुस्तकात यम आणि यमी  या  ब्राह्मण कुटुंबातील बहिण भावाचा संवाद दिला आहे .ते अपमानास्पद कृत्य मी नाईलाजास्तव उघड करत आहे .
यमी आपल्या भावाला म्हणते कि " हे भावा मला तुझ्यासारखा शूर मुलगा होवू दे .तुझ्ये बीज माझ्या योनीत टाक " यम म्हणतो असे कुठे असते का ? भाऊ कुठे बहिणीशी समागम करतो का ?
यमीचे  यम ऐकत  नाही म्हणून यमी त्याच्या कामुक  भावना उत्तेजित करण्यासाठी त्याला म्हणजे स्वतःच्या भावाला उटणे लावून अंघोळ घालते ,त्याच्या अंगावर अत्तर शिम्पडते .यातून त्याच्या कामुक भावना उत्तेजित होतात आणि मग तो यम  यामिच्या योनीत आपले  बीज टाकतो . " हे अपमानास्पद कृत्य ब्राह्मणांनी सन म्हणून पुढे आणले ....यात आमचा मराठा मूलनिवासी बहुजन समाज फसला .अडकला .
 त्याच बरोबर राजवाडे म्हणतात .
1)वासीस्ठाची मुलगी शतरूपा त्याच्याशी पती म्हणून राहिली .(हरिवंश अध्याय 2)
 २) दक्ष  याने स्व भगिनी (बहिण ) दक्षा हिच्याशी विवाह केला .ब्रह्म   देवाचा  नातू कश्यप याने आपल्या १३ चुलत बहिणीशी समागम केला .ब्रह्मदेवाचा पुत्र धर्म याने आपल्या १० पुतण्या शी समागम केला .(अर्जुन उर्वशी संवाद ,महाभारत आदि पर्व ४५,४६ )
३) ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याने आपली मुलगी (सरस्वती ) ब्रह्मदेवाला दिली तिच्या पासून नारद झाला .(हरिवंश अध्याय ३ पृष्ठ 8)
एवढे आपले डोके सरळ करायला पुरेसे  आहे असे मला वाटते ,.
निषेध  असो या ब्राह्मणी संस्कृतीचा आणि ब्राह्मणी धर्माचा .

5 comments:

  1. this is very bad thing you dont have any powerty to distroyed region emotion understand

    ReplyDelete
  2. aho aryanchi ti sanskrutich hoti tyni ti aaplyavar ladli shly yevdhech vatate ki aapn chikitsa na karta swikarto!

    ReplyDelete
  3. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून वेगळी झाली तेव्हा तो एक तप्त गोळा होता आणि १००%पाणी होते हळूहळू भूकंप इ कारणांनी जमीन तयार झाली आणि मानवी उत्क्रांतीला सुरुवात झाली डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे माकडापासून माणूस तयार झाला परंतु हिंदूच्या मान्यतेनुसार विष्णूचे दशावतार हे मानवी उत्क्रांतीचे टप्पे आहेत प्रथम १००%पाण्यात राहणारा प्राणी तयार झाला तो मत्स्यअवतार नंतर पाण्यात व जमिनीवर दोन्हीकडे राहू शकणारा कूर्मावतार (कासव)नंतर केवळ जमिनीवर राहणारा पण जंगलात राहणारा वराह नंतर निम्मा प्राणी व निम्मा माणूस असा नर्सिहअवतार नंतर पूर्ण माणूस पण शारीरिक दृष्ट्या किरकोळ व कमी उंचीचा असा वामन नंतर शारीरिक दृष्ट्या बळकट पण ज्याच्यावर कोणतेही संस्कार झाले नाहीत असा अत्यंत क्रोधी असा परशुराम इ हि मानवाची उत्क्रांती असून जनावरांचे काही संस्कार सुरुवातीच्या काळात मानवांवर चालत आले जर जगात एकच स्त्री व एकच पुरुष असेल तर प्रजोत्पादनासाठी त्यांना एकत्र येणे आवश्यकच आहे यम यमी हे असेच प्रकार आहेत मानवी उत्क्रांतीच्या काळातील निकष हे आजच्या प्रगत समाजाला कसे लागू पडतील?आरोग्य ,बुदिमत्ता या व इतर कारणांसाठी आपण आपलेवर निर्बध घालून घेतले आहेत मनुष्यप्राणी हा एक प्राणीच आहे फक्त तो प्रगत आहे
    आणि हे सर्व धर्मात आहेत मुस्लिम धर्मात तर आजही सावत्र चुलत मावस बहिणींशी लग्न करतात ते एक पाउल फक्त पुढे आहेत आपण खूप पुढे गेलो आहोत आत्ता तर आपण सगोत्र विवाह सुद्धा करत नाही उद्या कदाचित एका जातीत सुद्धा विवाह करणे अनुचित समजले जाईल ख्रिस्चन धर्मात येशु ख्रिस्ताची आई मेरी हि कुमारी आहे म्हणजे कोणत्याही पुरुषाशी संबंध न येता तिला मुलगा झाला आहे असे समजले जाते कसे शक्य आहे हे? तेव्हा प्राचीन काळातील वागणुकीचे निकष आजच्या काळाला लावणे हा मूर्खपणा आहे

    ReplyDelete
  4. Bapu yekikade mahnta prathvi brahmadevane nirman keli ani dusrikade tapt golyapasun prathvi nirman zali mahnta kase kay ho.....bare he sagle june ahe...atache nikash lavta yat nahit tr jala na asle dharma granth.....tumhi bhatji lok ...

    ReplyDelete