स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात "हिंदू हि मोगलांनी दिलेली शिवी आहे . हि म्हणजे हीन आणि दु म्हणजे दुय्यम म्हणजेच शुद्र ,तुछ्य ,गुलाम ,जिंकून घेतलेले होय ." म्हणूनच दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली . हिंदू समाजाची नव्हे . असे असेल तर गर्व काय गुलामीचा करयचा ?
१ )एकेकाळी स्त्रियांच्या डोक्यावरील केस भादरून त्यांना बोडखे जीवन जगाय लावणारा हिंदू धर्म . एवढेच काय तर स्त्रियांना जिवंत जाळून ढोल तासे बडवत मंत्र म्हणनार्या ब्राह्मणांचा हिंदू धर्म खरच गर्वाची बाब आहे काय ?
२) वर्ण व्यवस्था ,जाती व्यवस्था निर्माण करून असमानता दर्शक वागणूक देणारा . माणसामाणसात भेद निर्माण करणारा . धर्म खरच मनापासून गर्व करण्याच्या लायकीचा आहे काय ?
३) हिंदू धर्म एवढा ग्रेट होता तर मग संतांनी वेगळे धर्म का काढले ज़से कि महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत , संत चक्रधर स्वामी यांनी महानुभाव (परधर्म ) तर संत नामदेव यांनी भागवत (वारकरी ) धर्म का काढला ?
४) आत्तापर्यंत ब्राह्मणांच्या मुलांचा हजेरीपटावरील धर्माचा रकाना रिकामा का असायचा ? धर्म म्हणून "ब्राह्मणधर्म" हा शब्दप्रयोग ब्राह्मण आत्तापर्यंत का करत आलेत ?
५)शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा नाकारणे असो कि किवा तुकोबांचा गाथा पाण्यात बुडवणे असो . हिंदू धर्म असे कसे करू शकतो ?
६)मानुस्म्रती हा हिंदू धर्माचा कायदे ग्रंथ . ज्याने शूद्राला कुठलेही हक्क अधिकार दिले नाहीत पण शिक्ष्या मात्र भयानक दिल्या
जसे कि संस्कृत चा अभ्यास का केला म्हणून छ संभाजी महाराजांची हत्त्या या ग्रंथा प्रमाणे करण्यात आली . संत चोखोबा हे जातीने महार पण लोकांना शहाणे करत आहेत म्हणून त्यांच्या अंगावर वेस ढकलून त्यांची हत्त्या करण्यात आली . एवढेच नव्हे तर संत रविदास यांची हत्त्या चीत्तोदगडावर चर्म कापण्याच्या हत्त्याराने करण्यात आली ग़ोरा कुंभाराचे हात तोडण्यात आले . जनाबाई ला सुळार देण्यात आले . मीराबाई ला कृष्ण मंदिरात विष पाजून मारले गेले .सन्त नामदेव यांच्या समवेत घरच्या १४ जणांना पाण्यात बुडवून मारण्यात आले . कबीरांच्या देहाची म्हणे फुले झाली . हि सगळी कारस्थाने हिंदू धर्म प्रमुख भटजींचे . काय समस्या होती ब्राह्मनांची?
७ ) बरे या धर्माचा ठोस धर्म ग्रंथ कोणता? मुख्य देव कोणता? धर्म प्रमुख कोणता ?
अजून किती तरी पुरावे देता येतील . आमच्या महापुरुषांना संपवणारा धर्म आमचा कसा ?
brhman is a not indiayan this is ureshan brhman go back
ReplyDeleteYes
ReplyDelete