सत्य असत्याशी मन केले ग्वाही ! मानियले नाही बहु मता !!
नुकताच रायगडावरील वाघ्या कुत्राचे शिल्प आमच्या संभाजी ब्रिगेड च्या मावळ्यांनी काढले .त्यावर उलट सुलट चर्चा चालू झाली .
ज्याला त्याला, ज्याची त्याची बाजू मांडण्याची संधी आम्ही पूर्णपने देत आहोत . आमची बाजू अशी आहे कि .
आमचा विरोध ब्राह्मण, ब्राह्मणी संस्कृती आणि ब्राह्मणांनी कलेले काळे कारस्थाने याशिवाय कोणाला हि नाही .
धनगर समाजाला तर मुळीच नाही .आणि हो राजकीय नेत्यांनी सांगितलेल्या गोष्टी आम्ही सत्य मनात असू तर तो आमचा मूर्खपणा ठरेल .
सत्य आम्ही जाणले पाहिजे . मराठा लोक सुद्धा कुत्रा पूजनीय मानतात पण जिवंत . मेलेले ,अनेतिहासिक नव्हे .राम गणेश गडकरी या ब्राह्मणाच्या नाटकाशिवाय ज्याला कुठलाच पुरावा नाही त्या वाघ्याचा एवढा थाट कि तो चक्क शिवरायांच्या समाधीच्या शेजारी . म्हणजे शिवरायांची लायकी काय तर कुत्र्या बरोबर हे भटमान्य टिळकांचे कारस्थान . हे आम्ही जाणले पाहिजे .
राजर्षी शाहुजी महाराज यांनी आपली(चुलत ) बहिण होळकर घराण्यात दिल्याचा इतिहास आहे .शिवाय त्यांनी २५ मराठा -धनगर विवाह लावल्याची नोंद आहे .मग भांडण अंगावर ओढून घेणार्यांना हा इतिहास पुसता येणार नाही . बाकी आमचा एकच उद्देश हा भारतीय मूलनिवासी बहुजन समाज ब्राह्मणांच्या सांस्कृतिक ,क्षेक्षणिक ,राजकीय,धार्मिक गुलामीतून मुक्त करणे.राष्ट्रव्यापी जन आंदोलन उभे करणे .होय ..........

No comments:
Post a Comment