हे मफिवीर विनायक दामोदर सावरकराने इंग्रजांना लिहिलेले
पत्र.......................!
"मी घराबाहेर पडून घडलेला उधळ्याखर्चिक मुलगा आहे मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित रहाण्यासाठी माझी अंदमानच्या तुरंगातूनसुटका करावी. मी १९११ मध्येही दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानभुतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी असणार्या ब्रिटिश सरकारने माझी सुटका केली तर इंग्रज सरकारच्या घटनात्मक प्रगतीचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन. जोपर्यंत आम्ही (नागरीकच) तुरुंगात आहोत तोपर्यंत इंग्लंडच्या राजेसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलीत आनंद आणि समाधान कसे लाभेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत. पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणार्या सरकारचा जयजयकार करील." "एकदा मी स्वत:च सरकारच्या बाजूने झालो की मला गुरूस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे भारतातील व परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजूने येतील." "माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्याविशी वाटेल त्या पद्ध्तीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईल. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारुपी ब्रिटीश सरकारच्याच दरबारात नाही येणार तर कुठे जाणार?"
काय तुम्हाला या देश्द्रोह्याला स्वातंत्र्यवीर म्हणावे वाटते? छत्रपती शिवाजी महाराजांसह खर्या महा -मानवांच्या जयंती अणि पुण्यतिथि कपट रचून तिथी प्रमाने साजरी करणार्या भटांनी ह्या सावरकराची ११ मे ला तिथी नुसार झालेली जयंती का साजरी केलि नाही.आता बघा २८ मे च्या तारखे नुसार होणार्या जयंतीच्या किती पोस्ट मिळतात वाचायला. अन्दमानात काळ्या पाण्याची शिक्षा झालेले जवळपास ७६० लोक होते. ते सर्व शिक्षेत मरण पावले, हे तर कोणाला माहित ही नाहीत. खरे क्रांतिकारी क्रांती सिंह नiना पाटलांच्या तूफान सेनेचे पत्ते ( addres ) व माफीनामा इन्ग्रजाना देऊन १९६६ पर्यंत जीवन जगलेल्या भटया सावरकरचाच गवगवा..का ?
जो कायम छत्री सोबत घेउन रहायचा. उन अणि पावसा पासून नेहमी बचाव करत रहनारा मानुस देश्याला काय स्वातंत्र्य देणार. आतापर्यंत भटानी फ़क्त तोडा अणि राज्य करा हीच प्रवृत्ती बाळगली आहे. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. पण आज आपण ज्या गोष्टी बदलायला हव्या होत्या त्या न बदलता त्याच हरामखोरांची साथ देत आहत. अणि आपल्यातील बरेच जन विचरतात की आज च्या ब्रम्हानांचा काय दोष.......! अणि ज्याना कोणाला हराम्दास, परश्या, टिळक, सावरकर ह्यांची बाजु घेउन खरया महामानवाना समाजा पासून दूर करून फालतू लोकांचा आदर्श्य म्हणून अशी भटे समजला आदर्श म्हणून दाखवायचे असतील तर तुम्ही ही तेच हरमखोर आहात. हा सर्व ब्राम्हणी कावा आहे. मी खाली पडलो तरी माझ नाक वरतीच, अशातला प्रकार आहे. ब्राम्हण कधीही आपली लबाडी उघडी पडू देत नाही. तो झाकूनच नेणार. त्यांचा सर्व इतिहास हा कळाकुट्ट आहे. लोकांना अजून खरा सावरकर हे काय रसायन होते हे माहित नाही. हा स्वातंत्र्य वीर नव्हता तर संडासवीर होता हे सार्या जगाला माहित झाले . तरी त्याची टिमकी वाजविणारे या देशात आहेत हि मोठी खेदाची गोष्ट आहे. असले पळपुटे आमचे प्रेरणा पुरुष होवूच शकत नाहीत .
जय जिजाऊ.............! जय शिवराय............!! जय शंभू राजे...........!!!

sir he kuthun ghetle mi khup divas he milvnyach praynt karat hoto main source dila tar bar hoil thodkyat sandarbh!
ReplyDeleteजरी सावरकर यांनी लिहिलेले माफीपत्र असे म्हणून हे छापले असते तर सुसंस्कृतपणाचे दिसले असते माफीपत्र मागणे हा एक डावपेचाचा भाग आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंजेबाची माफी मागितलेली ३ पत्रे औरंजेबाच्या दप्तरात आहेत आत्ता प्रश्न आहे तो अंदमानात शिक्षा झालेल्या लोकांपैकीचा १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात ज्या युद्धकैद्यांना पकडले त्यांना अंदमानला पाठविण्यात आले त्या सर्वांकडून माफिपत्रे व इंग्रज साम्राज्यबरोबर एकनिष्ठ राहण्याची पत्रे घेवून त्यांना मुक्त केले फक्त अंदमान सोडून बाहेर जाण्यास बंदी केली त्यांना काम देण्यात आले ते सेल्युलर जेलचे बांधकाम करण्याचे आणि १९०६ मध्ये त्याचे काम पूर्ण झाले त्यानंतर त्यात हिंदुस्थांनातील राजकीय कैद्यांना व इतर कैद्यांना ठेवण्यात आले १९३८ मध्ये सर्व राजकीय कैदी सोडण्यात आले इतर गुन्हेगार मात्र होते यात सर्वात जास्त काळ सेल्युलर जेलमध्ये राहिलेले सावरकर बंधू त्यामुळे तुमचे लिखाण तद्दन खोटारडेपणाचे आहे
ReplyDeleteशिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे जसे राम कृष्ण बुद्ध तसेच शिवाजी महाराज त्यामुळे त्यांची जयंती आह्मी तिथीनुसारच करणार स्वातंत्रवीर सावरकर हे महा मानव असले तरी ते मानवच त्यामुळे त्यांची जयंती तारखेनुसार करावयास काही हरकत नाही स्वामी समर्थ रामदास लोकमान्य टिळक स्वातंत्रवीर सावरकरयांचा आह्माला अभिमानच आहे स्वातंत्रवीर सावरकर यांना तुम्ही संडासवीर म्हणत आहात कदाचित संडासची तुम्हाला आवश्यकता नसावी तुमची विष्टा तोंडातून पडत असावी या महामानवाना दिलेल्या शिव्या हि तुमची विष्ठा आहे
छत्रपती शिवरायांनी औरंजेबाला लिहिलेल्या पत्राचा मराठी अनुवाद
जून १६६५
प्रती औरंगजेब
मी आपला गुन्हेगार व अपराधी आहे आपल्याला शरण येवून जीव व धनदौलत रक्षण करण्याची इच्छ्या आहे इत:पर आपली सेवा इमानाने करेन .बन्डाळी करून आपल्या सर्वस्वाचा घात करून घेणार नाही मिर्झा राजा जयसिंग यांच्या पत्रावरून माझे सविस्तर वृत आपल्याला कळेल आपण मला क्षमा करून जीवदान द्याल अशी आशा आहे
औरंजेबाच्या दरबारच्या अख्बारात हे पत्र उद्रुत केले आहे तो अखबार (फार्सी मझहर व आधुनिक मराठी अनुवाद )ऐफासा खंड ६
लेख ५० म्हणून छापला आहे (संधर्भ शिवछत्रपतीची पत्रे खंड १ ले अनुराधा गोविंद कुलकर्णी )
सप्तेम्बर १६६५
ReplyDeleteप्रती औरंगजेब
बादशहाच्या पंजाचे फर्मान आल्याचे मिर्झा राजा जयसिंग यांच्या पत्रावरून समजले मी पुढे जाऊन फर्मानाचे स्वागत केले पत्र व खिलत पावून धन्य झालो माझे अपराध क्षमा होण्याजोगे नाहीत पण बादशहाच्या कृपेने मला नवजीवन लाभले आहे प्रत्येक बाबतीत मी बादशाहच्या आज्ञांचे पालन करीन आत्ता मिर्झाराजेंची रजा घेवून (आदिलशाही विरुद्ध )मोहिमेच्या तयारीकरिता घरी जाईन व मिर्झा राजांनी आपल्याला कळविलेप्रमाणे पथक घेवून मिर्झा राजांकडे जाईन
पत्र न ९९
औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आलेवर औरंजेबाला लिहिलेले पत्र
प्रती औरंगजेब
बादशाहच्या सेवेत असण्यातच माझे कल्याण आहे माझ्यावर बादशाहची फौज नेमली आहे त्या फौजेची सामना करू शकणारी व्यक्ती जगात कुठेही नाही
मी अर्ज केला आहे कि माझा मुलगा संभाजी याने चारशे स्वारांच्या जमातीसह येवून आपली चाकरी करावी आपण त्यास मनसब दिली तर चांगलेच पण दिली नाही तरी तो चारशे स्वारांसह आपल्याबरोबर राहून चाकरी करेल
जे काही कोटकिल्ले माझ्याकडे होते ते मी पूर्वीच दिले आहेत आणि सध्या जे काही कोटकिल्ले माझ्याकडे आहेत ते सर्व आणि माझा प्राण देखील बादशाहचाच आहे
(संदर्भ फारसी मझहर व आधुनिक मराठी अनुवाद खंड ६ )
हि पहा छत्रपती शिवरायांनी लिहिलेली आणखी दोन पत्रे यावरून हे सिद्ध होते कि माफी मागणे हा एक डावपेचाच भाग असतो
एक जिज्ञासा,,,
Deleteसावरकरांनी एकूण नक्की किती वेळा माफीनामा लिहून दिला,,,
त्यांनी ब्रिटिशांना प्रती सरकारच्या क्रांतीकारकांचे पत्ते कळवले हे खरे आहे काय ??
ReplyDeleteकेशव बापू आपला जो ब्राम्हनत्व टिकवण्याचा आटटहास चालू आहे तो फारसा टिकणारा नाहि.। लोक कधीही सावरकाराला स्वीकारणार नाहीत
होय संडासविराला स्विकारणार नाहीत
ReplyDelete