Friday, 4 May 2012

धर्म सोडून ब्राह्मणांनी “अल्लोपनिषद” नावाचा ग्रंथ मोगालांसाठी लिहिला.

मित्रांनो ,
अकबराच्या काळात ब्राह्मणांनी हिंदू अर्थात ब्राह्मण  धर्म सोडून आणि पटापट मुस्लीम धर्म स्वीकारून खुश करण्यासाठी तसेच मुस्लीम धर्माचे ब्रम्हणीकरण करण्यासाठी   ”अल्लोपनिषद” नावाचा ग्रंथ मोगालांसाठी लिहिला.
ब्राह्मण स्वतः मुस्लीम बनले .पुढे असेच छ . शिवराय १ का भटाला आमच्याकडे येवून काम कर म्हणाले तर तो भट म्हणाला कि ” दिल्लीश्वरो जगदिश्वरो माझ्या मीठ मिरची पुरता पुरेसा आहे ” म्हणजे औरंगजेबच दिल्लीचा ईश्वर आणि जगाचा ईश्वर .बघा भट नीती .ह्या भटांनी (पेशव्यांनी) पानिपतवर नेवून  जाणून बुजून मराठ्यांची १ पिढीच गारद केली.
तसेच १९९२ ला राम राम करून ह्याच भटांनी राम मंदिराच्या नवाखाली मुस्लिमांच्या विरोधात  मराठ्यांची तरुण पिढी गारद केली .बाबरी मस्जीत प्रकरणात १ हि भट मेल्याची नोंद नाही .आज हे भटे जे राम राम करतात .खरेच यांना रामाचा पुळका आहे का ?…अज्जिबात नाही .कारण हे जिकडे खायला मिळेल तिकडे जाणारे.राम सोडून मुस्लीम होणारे. ह्यांचे आजही सगळे पाहुणे मुस्लीम .
या बद्दल संत तुकाराम सुद्धा म्हणतात कि
सांडूनिया राम राम !!ब्राह्मण करती दोम दोम !!
म्हणजे राम सोडून ब्राह्मण मोगलांचा  प्रचार करतात ….मोगल आणि मुस्लीम यांमध्ये फरक आहे .मोगल विदेशी वंश आहे .तर मुस्लीम हे  इथलेच धर्म परवर्तीत आमचे बांधव  आहेत . ते माळ्याचे  बागवान झाले ,पाटलाचे पटेल झाले , नाव्ह्याचे हजाम झाले ,शिंपी चे बुनकर झाले ,देशमुख तर दोन्हीकडे आहेत . ब्राह्मण कपटी पणाने आमच्यात भांडणे लावतात . हिंदू -मुस्लीम भांडणे म्हणजे …सख्या भावांमध्ये भांडणे होय ….sc,st,obc विरुद्ध धर्म परिवर्तीत  sc,st ,obc .मग खरे धर्म द्रोही कोण ?….

5 comments:

  1. अकबराच्या काळात ब्राह्मण हिंदू धर्म सोडून मुसलमान झाले हि गोष्ट तर तुमच्यासाठी आनंद देणारी असली पाहिजे मनुस्मृती मानणारा किंवा मनुस्मृती तयार करणारे लोक एकाच देव मानण्याऱ्या धर्मात गेले या गोष्टीत तुम्ही आनंद मानला पाहिजे तेच तर तुमचे ध्येय आहे
    बाबरी मस्जिद प्रकरणात कोण होते तर अडवाणी साध्वी ऋतंभरा उमा भारती कल्याण सिंग विनय कटियार मुरलीमनोहर जोशी आणि विजयाराजे सिंदिया यापैकी फक्त एकच ब्राह्मण आहे उर्वरित सर्व OBC आहेत तेव्हा आत्ता ब्राह्मणाच्या नावाने भुंकू नका

    ReplyDelete
  2. Anandachi nahi dukhachi...तिकदेहि सत्यानाश होनार ...म्हंजे ..तुम्हाला हे मान्य आहे...तर बाबरि मस्जित प्रकरनात 57 हजार मराथा बहुजन मेले ...त्यात येकहि ब्राह्मन मेल्याचि नोंद नाहि

    ReplyDelete

  3. केशव बापू आपला जो ब्राम्हनत्व टिकवण्याचा आटटहास चालू आहे तो फारसा टिकणारा नाहि.।

    ReplyDelete
  4. आख्या भारतातील क्षत्रिय मुसलमानांचे गुलाम होते. १.५% मुसलमानांनी ७०० वर्षे राज्य केले कारण येथील राजे लोकांनी बांगड्या भरल्या होत्या.

    ReplyDelete