भारतीय मेडिया हा ब्राह्मणांच्या ताब्यात असल्यामुळे ते सतत या मेडीयाचा गैर वापर करून क्रमिक असमानता प्रस्थापित करत असतात . मेडीयाचा वापर आजकाल भांडणे लावण्यासाठी राजरोसपणे केला जातो .
हिंदी चित्रपटांचेही अगदी असेच वृत्त -वैक्कले , बुवाबाजीचा प्रचार हिंदी चित्रपट सतत करत आहेत ."कार्वाचोत का व्रत " हा तर ठरलेला सीन . बायकोने दिवसभर बिना अन्न पाण्याचे उपासी राहायचे आणि रात्री नवर्याचे चाळणीत तोंड पहायचे . हा सन आमचा आहे का ? बरे बायकांनीच उपासी राहायचे का ? नवर्यानी का नको ? हा तर मनुस्मृतीचा नियम झाला .
हिंदी चित्रपटातील लग्न तर भटांशीवाय लागतच नाही ? काय लग्नाच्या दुसर्या पद्धती उपलब्ध नाहीत काय ? आणि सिरीयालीत तर घरात भले मोठे देवघर दाखवले जाते आणि त्यात घनटा घनटा सामुहिक पूजा दाखवली जाते . हिरो हरला ,थकला कि मग मंदिरात जातो आणि देवाला शिव्या घालतो मग देव त्याला प्रसन्न होतो . हा दैववादीपण आजच्या विज्ञान युगात तरुणांना शिकवून हा देश ब्राम्हणांना कुणीकडे घेवून जायचा आहे .
विलन ,खलनायक महटले कि दाढी ,टोपीवाला मुसलमान आलाच , विलन म्हनुन नेहमी मुस्लिमांची नवे बदनाम केली गेली . कधी ब्राह्मण विलन म्हणुन दाखवला गेला का?
पण कमिशनर ,police इन्स्पेक्टर महटले कि मग पांडे , चतुर्वेदी , गुप्ता ,शुक्ला , कुलकर्णी हि सगळी ब्राह्मण मंडळी , आणि कमिशनर ,police इन्स्पेक्टरच्या हाताखाली काम करणारे हवालदार म्हटले कि मग जाधव , कांबळे , सावंत असली नावे . हे सगळे नाटक आमचे लोक पैसे देवून बघतात . मराठी चित्रपटांतून पाटील बदनाम केला गेला . निळूफुले आणि पाटील हे ठरलेले समीकरण त्यात बलात्कार आलाच .
कॉलेज जीवनावर जेव्हा चित्रपट येतो तेव्हा त्यातील हेरो हा मोकार टूक्कार बाहेर फिरणारा दाखवला जातो . त्याला मग एखादी प्रेमिका मिळणारच मग सुरु कॉलेज आणि शिक्षणाचा कचरा .
म्हणजे आमच्या तरुणांनी देखील असेच वागावे . बोटावर वही फिरवत कोण्या तरी पोट्टीच्या मागे लागायचे असल्या प्रकारामुळे कितीतरी आमची तरुण मुले मार खावून , शिक्षणाला हात धुवून घरी बसली .
बंदूक , चाकू असले हत्त्यारे नेहमी वापरताना हिरो दाखवला जातो . पोरानो तुम्हीपण असेच करा . कायदा मोडा … पुलीसांचे ठरलेलेच आहे ते उशीरच येणार सर्व झाल्यावर. कायदा , पुलीस हे काही न्याय देवू शकत नाहीत मग हिरो कायदा हातात घेतो . कोर्टात जज ला शिव्या देवून न्यायदेवतेचा अपमान करतो वगेरे वगेरे … हे पण चित्रपटांतून नेहिमी दाखवले गेले . कायदा बदनाम केला गेला . आम्ही गप्पच . ब्राम्हणांची चित्रपट बघण्यात गुंग।