भटांचे थोर इतिहास संशोधक वी .का राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या पुस्तकात यम आणि यमी या ब्राह्मण कुटुंबातील बहिण भावाचा संवाद दिला आहे .ते अपमानास्पद कृत्य मी नाईलाजास्तव उघड करत आहे .
यमी आपल्या भावाला म्हणते कि " हे भावा मला तुझ्यासारखा शूर मुलगा होवू दे .तुझ्ये बीज माझ्या योनीत टाक " यम म्हणतो असे कुठे असते का ? भाऊ कुठे बहिणीशी समागम करतो का ?
यमीचे यम ऐकत नाही म्हणून यमी त्याच्या कामुक भावना उत्तेजित करण्यासाठी त्याला म्हणजे स्वतःच्या भावाला उटणे लावून अंघोळ घालते ,त्याच्या अंगावर अत्तर शिम्पडते .यातून त्याच्या कामुक भावना उत्तेजित होतात आणि मग तो यम यामिच्या योनीत आपले बीज टाकतो . " हे अपमानास्पद कृत्य ब्राह्मणांनी सन म्हणून पुढे आणले ....यात आमचा मराठा मूलनिवासी बहुजन समाज फसला .अडकला .
त्याच बरोबर राजवाडे म्हणतात .
1)वासीस्ठाची मुलगी शतरूपा त्याच्याशी पती म्हणून राहिली .(हरिवंश अध्याय 2)
२) दक्ष याने स्व भगिनी (बहिण ) दक्षा हिच्याशी विवाह केला .ब्रह्म देवाचा नातू कश्यप याने आपल्या १३ चुलत बहिणीशी समागम केला .ब्रह्मदेवाचा पुत्र धर्म याने आपल्या १० पुतण्या शी समागम केला .(अर्जुन उर्वशी संवाद ,महाभारत आदि पर्व ४५,४६ )
३) ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याने आपली मुलगी (सरस्वती ) ब्रह्मदेवाला दिली तिच्या पासून नारद झाला .(हरिवंश अध्याय ३ पृष्ठ 8)
एवढे आपले डोके सरळ करायला पुरेसे आहे असे मला वाटते ,.
निषेध असो या ब्राह्मणी संस्कृतीचा आणि ब्राह्मणी धर्माचा .




