दुसर्याचे आजेंडे
बरेच जन आमच्याकडे आमच्याच शत्रुचे आजेंडे घेवून येतात आणि त्या अजेंड्यावर काम करावे आशी इच्छा प्रगट करतात.धमकावतात सुद्धा .
काही तर आगदी चिडून ,लालबुंद होवून आगदी तापून पाठवले जातात.आमच्या शत्रुने आगदी ट्रेन करुन पाठवलेले असतात.ते आल्याबरोबर दिसतात तर आमचे पन बोली बोलतात शत्रुची .
"तुम्ही या विषयावर का बोलत
नाहित "
"या जमाती या जातिबद्दल किंवा या धर्मीयांबद्दल बद्दल तुमचे काय मत आहे "
"बघा हे किती माजले ,बघा यांची कट्टरता "
असेच त्यांचे काहिसे प्रश्न आसतात.अमचे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लगेच पघळतात आणि त्यांचे मुद्दे मान्य करुन त्यांच्या आजेंड्यांवर काम करायला तयार होतात.
प्रश्न हा आहे की त्यान्नी आनलेल्या आजेंड्यावर किंवा मुद्यांवर आपन पुर्वीपासुनच काम करतो का ?
आपले मुद्दे आणि आजेंडा काय आहे ,हे पहायला नको का ?
आपले सोडून दुर्याचे कसे मान्य करायचे ?
माझ्याकडे आसे बरेचजन फुकटे, शत्रुचे आजेंडे घेवून येतात .
आगदी थोड्याच दिवसापुर्वी काही कट्टर जाति व धर्मियांबद्दल बोलण्यासाठी येकजन आला होता.
मी म्हनालो बाबा तुझ्या समस्येसाठी आम्ही आमचे संघटण निर्माण नाही केले.त्यासाठी महाराष्ट्रात आणि भारतभरात काही पक्ष आणि संघटना कार्यरत आहेत तु त्यांच्याकडून मदत मिळव त्याना म्हनावे शत्रुचा बंदोनस्त करुन द्या .आणि बंदोबस्त करणे त्यांना जमत नसेल तर तसे त्यांच्याकडुन लिहून आन.कारण ह्या समस्येसाठी ते जर काम करत आसतित तर मग ती समस्या त्यान्नीच सोडवावी.त्याना नाहिच जमले तर आम्ही पुढे काय करायचे ठरवु.
तु माझ्याकडे चुकिच्या पत्यावर आलास .
आमचा आजेंडा हा समता, स्वतंत्रता,बंधुत्व आणि न्याय यावर आधारीत आदर्ष समाज आणि राष्ट्र उभे करणे हा आहे.शिवरायाना अपेक्षीत असलेले रयतेचे राज्य आनने हा आहे.जिथे सर्

No comments:
Post a Comment