Thursday, 14 August 2014

!!  युगारंभ  !!

इरावती कर्वे यान्नी युगांत लिहीले .हा शब्द नकारात्म आर्थाचा आहे.म्हंजे युगाचा अंत .त्यांच्या द्रस्टिने तो युगांतच आहे.पन आमच्या द्रस्टीने तो युगारंभ आहे.ब्राम्हणीयुग संपुन आता कुठे आब्राम्हणी युगाची पहाट होत आहे.
" होय हा युगारंभच आहे "
डो.बाबासाहेब आंबेडकर यान्ना आपेक्षीत आसलेला समता ,स्वतंत्रता ,आनि न्याय यावर आधारीत आदर्ष समाज आनि रास्ट्र निर्माण करने हे आमच्या आमच्या युगात करावयाचे बाकी आसलेले काम आहे.

संविधानाच्या रुपाने आमचा युगारंभ झाला.पन इथे परत प्रतिकारंती करण्याची सर्व तयारी ब्राम्हण करुन बसलेत .
म्हनुन मी लिहीतोय.लिहिनार लिहिल.

मी नितिन सावंत ,
या देशाचा भुमीपुत्र या नात्याने ,भारतभुची हाजारो वर्षाची मी व्यथा मांडनार आहे..
आमच्यावर झालेले  धार्मीक ,सांस्क्रतीक ,मानसिक आन्याय आत्याचार.

No comments:

Post a Comment