ख्रिश्चन धर्मात्तील एक स्त्री चर्च मध्ये गेली आणि आपल्या पापांची कबुली देवु लागली
ती म्हणाली
" हे प्रभू मी कालच्या सोमवारी एका राजकारण्यापासी झोपले मला माफ कर "
चर्च मधील समोरचे लोक म्हणाले येशु तुला माफ करेल
ती स्त्री परत म्हणाली
" हे प्रभू मंगळवारी मी एका चित्रपटाच्या नायकासोबत रात्र घालवली ,मी पाप केले मला माफ कर "
समोरील लोकांनी होकारार्थी माना डोलावल्या
ती परत म्हणाली
" हे प्रभू बुधवारी मी एका व्यापार्या सोबत ,गुरुवारी एका दुकानदारासोबत ,शुक्रवारी एका गुंडा सोबत ,आणि शनिवारी एका कॉलेज तरुणासोबत रात्र गालावली मला माफ कर "
लोकांनी माना डोलावून देव तुला माफ करेल अशी सम्मती दिली
आणि पुढे ती स्त्री म्हणाली
" आणि आज मी ठरवूनच आले आहे कि प्रभू प्रायश्चित्त म्हणून आजची रात्र मी तुझ्यासोबत घालवणार "
मागे एक पिलेला दारुड्या होता तो म्हणाला
" घालाव रात्र ,तुला सवयच आहे रोज कोनापाशीतरी रात्र घालवायची ,आज प्रभूपाशी नीज ,आज प्रायश्चित्त घे म्हणजे उद्यापासून मोकळी
पाप करायला ,परत पुढच्या आठवड्यात ये चर्च मध्ये "
असले खोटे धर्मच मुळी पाप वाढवाय कारणीभूत ठरतात

jai jijau
ReplyDeleteतुम्ही सगळ्यांना नावे ठेवतात , तुमचा कंचा धरम हाय ?
ReplyDeleteशिवधर्म
ReplyDeleteजबरदस्त मास्तर
ReplyDelete