मनुस्मृती, न्याणेश्वरी, दासबोध या मध्ये काय फरक आहे का?
ऋग्वेदामध्ये जे श्लोक आहेत. तेच पुरुषसुक्तामध्य
1) मनुस्मृती
"सर्वस्यास्य तु सर्गस्य गुप्त्यर्थँ स महाद्युति:।
मुखबाहूरुपज्जान
"अध्यापनमध्ययनं
दानं प्रतिग्रहं चैव ब्राम्हणानामकल्
"प्रजानां रक्षणं दानमिज्याध्ययनम
विषयेष्वप्रसक्त
"पशूनां रक्षणं दानमिज्याध्ययनम
वाणिक्पथं कुसीदं च वैश्यस्य कृषिमेव च" (1:90)
"एकमेव तु शुद्रस्य प्रभु: कर्म समादिशत् ।
एतेषामेव वर्णानां शुशुषामनसूयया" (1:91)
वरील श्लोकामध्ये ब्रम्हदेवाने गर्भवती राहीला असून त्यानेच चार वर्ण आपल्या शरिराच्या विशिष्ट भागामधून अर्थात मुखातून ब्राम्हण, बाहुतून क्षत्रिय, मांडीतून वैश्य आणि पायातून शुद्र असे वर्ण निर्माण करुन त्यांना त्यांच्या कामाचेही मनुस्मृतीच्या वरील श्लोकातून वाटप करण्यात आले जसे कि शिक्षण घेणे, विद्यार्जन करणे, दान घेणे अशा प्रकारची प्रमुख आयत्या बिळात नागोबासारखे आरामदायी कामे ब्राम्हणांनी त्यांच्याकडे घेवून प्रजेचे रक्षण करणे, दान धर्म ही क्षत्रियांनी करावयाची कामे तर जनावरे पाळने, व्यापार, सावकारी ही वैश्याची कामे तर शुद्रांनी या तिन्ही वर्णाची सेवा करणे अशा प्रकारच्या कामाची वाटप मनु ने केलेली आहे वरील श्लोकामधून ब्राम्हणांनी ज्या अर्थी स्वताकडे श्रेष्टत्व ठेवले त्या अर्थी ही शेँडीधारी मंडळी नक्कीच नीच होती हे सिध्द होते आणि ज्या अर्थी ईतर वर्ण व सर्वात जास्त शुद्र हिणवले गेले त्या अर्थी ही जात नक्कीच महान होती श्रेष्ट होती हे सिध्द होते. मनुस्मृतीचे काम वाटपसंदर्भात दिलेले मत झाल्यानंतर आता न्याणेश्वरीचा रचियता ज्ञानेश्वर कसा जातीवादी आहे. तो मनुस्मृतीमध्ये जी चातुर्वण्यपध्दत
2) ज्ञानेश्वरी
"तेचि चारी वर्ण । पुससी जरी कोण कोण ।
तरी जयां मुख्य ब्राम्हण धुरेचे कां" (818)
"येर क्षत्रिय वैश्य दोन्ही । तेही ब्राम्हणाच्याचि
जे ते वैदिकाविधानी । योग्य म्हणौनि" (819)
"चौथा शूद्रु, जो धनंजया । वेदी लागू नाही तया
तह्री वृत्ति वर्णत्रया अधिन तयाची" (820)
"आणि वैश्य क्षत्रिय ब्राम्हण। हे द्विजन्मे तिन्ही वर्ण ययांचे जे शुश्रूषण। ते शुद्रकर्म" (18:883)
"पै द्विजसेवेपरौतेँ
एवं चतीर्वर्णोचितेँ
"तैसे वर्णाश्रमवशेँ । जे करणीय असे ।
गोरेया आंगा जैसे । गोरेपण" (18:887)
"हे विहित कर्मपांडवा । आपुला अनन्य ओलावा ।
आणि हेचि परमसेवा मज सर्वात्मकाची" (18:906)
"अगा जया जे विहित । ते ईश्वराचे मनोगत ।
म्हणौनि केलिय निभ्रांत । सापडेचि तो" (18:911)
"तुम्हा वर्णविशेषवशे । आम्ही हा स्वधर्मुचि विहिला असे ।
याते उपासा मग आपैसे । पुरती काम" (3:88)
"म्हणौनि स्वधर्मु जो सांडील । तयाने काळु दंडील
चोरु म्हणौनि हरील । सर्वस्व तयाचे" (3:112

3) दासबोध
"नीच प्राणी गुरुत्व पावला । तेथे आचारचि बुडाला ।
वेदशास्र ब्राम्हणाला । कोण पुसे" (दासबोध 14. 7)
"ब्रम्हग्यानाचा
'वर्णानां ब्राम्हणो गुरु:' ऐसे वचन।
गुरुत्व आले नीचयानी । काही एक वाढली महंती
शुद्र आचार बुडविती । ब्राम्हणांचा ।
गुरु तो सकळांसी ब्राम्हण । जह्री तो झाला क्रियाहीन ।
तरी तयासीच शरण । अनन्यभावे असावे ।
सकळासि पुज्य ब्राम्हण । हे मुख्य वेदण्या प्रमाण ।
वेदविरहिते ते अप्रमाण । ते अप्रिये भगवंता ।
ब्राम्हण वेद मुर्तीमंत । ब्राम्हण तोचि भगवंत
पुर्ण होती मनोरथ । विप्रवाक्ये करुनि ।"
(दासबोध 5-1,6,10,12)
"अंत्यज शब्दग्याता बरवा । परी तो नेऊन काये करावा
ब्राम्हणासन्निध
(दासबोध 5,1,16)
पाहिलत हे न्याणेश्वरानी आणि रामदासानी कसा मनुस्मृतीचाच वारसा हक्क पुढे नेहला आहे. रामदास हा वेद सांगतील ते प्रमाण मानतो. त्यानेही वरील श्लोकामध्ये ब्राम्हणांना ईश्वर संबोधून त्याची सेवा शुद्रानी केली पाहीजे असा अट्टाहास धरतो. म्हणून मला तरी वरील तिन्हीही ग्रंथामध्ये कोणताही फरक दिसत नसून हे तिन्ही ग्रंथ सारखेच जातीयवादी होते हे सिध्द होते. अशा ग्रंथाचे पारायण नव्हे तर दहन मात्र झाले पाहीजे या मताचा मी आहे.
तसेच मनुस्मृतीचा, न्याणेश्वरीचा, दासबोधाचा अट्टाहास धरणाय्रा या तिन्हीही ब्राम्हण लिखित ग्रंथाचा डंका पिटणाय्रा त्या ब्राम्हणवाद्यां
1) मनुस्मृती मध्ये काही श्लोक चांगले आहेत असे बोलणाय्रांनी बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली याचे उत्तर द्यावे?
2) लहान वयात अर्थात पंधरा सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर कुलकर्णी ने ज्ञानेश्वरी लिहून खुप चांगले कार्य केले आहे असे तोँड वासून बोलणाय्रांना शिवपुत्र युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी चार ग्रंथ नखशिखा, नायिकाभेद, सातसतक, बुधभुषण नावाचे चार ग्रंथ लिहले ते तुम्हा लोकांना दिसत नाहीत का?
3) दासबोध आणि त्याचा रचियता शिवद्रोही रामदास याची वाह वाह करणाय्रा तमाम भटांना संत तुकाराम महाराजांची गाथा त्यांनी लिहलेली रचना दिसत नाहीत का?
द्या उत्तरे भटांनो?
- लेखक - निरंजन लांडगे...