Thursday, 14 August 2014

!!  युगारंभ  !!

इरावती कर्वे यान्नी युगांत लिहीले .हा शब्द नकारात्म आर्थाचा आहे.म्हंजे युगाचा अंत .त्यांच्या द्रस्टिने तो युगांतच आहे.पन आमच्या द्रस्टीने तो युगारंभ आहे.ब्राम्हणीयुग संपुन आता कुठे आब्राम्हणी युगाची पहाट होत आहे.
" होय हा युगारंभच आहे "
डो.बाबासाहेब आंबेडकर यान्ना आपेक्षीत आसलेला समता ,स्वतंत्रता ,आनि न्याय यावर आधारीत आदर्ष समाज आनि रास्ट्र निर्माण करने हे आमच्या आमच्या युगात करावयाचे बाकी आसलेले काम आहे.

संविधानाच्या रुपाने आमचा युगारंभ झाला.पन इथे परत प्रतिकारंती करण्याची सर्व तयारी ब्राम्हण करुन बसलेत .
म्हनुन मी लिहीतोय.लिहिनार लिहिल.

मी नितिन सावंत ,
या देशाचा भुमीपुत्र या नात्याने ,भारतभुची हाजारो वर्षाची मी व्यथा मांडनार आहे..
आमच्यावर झालेले  धार्मीक ,सांस्क्रतीक ,मानसिक आन्याय आत्याचार.

Thursday, 10 July 2014

सम्राट आशोक  आणि मोर्य साम्राज्य









मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारताच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य होते. त्यावर इ.स.पू. ३२१ ते इ.स.पू. १८५ पर्यंत मौर्य वंशाने राज्य केले होते. गंगेच्या खोऱ्यामधील मगध राज्यापासून उगम झालेल्या या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (आजचे पाटणा) ही होती. हे साम्राज्य इ.स.पू. ३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने स्थापन केले. त्याने नंद घराण्याला पराभूत करून आपले साम्राज्य प्रस्थापित केले. त्याने भारतातील सत्तांच्या विघटनाचा फायदा उठवून आपल्या साम्राज्याचा पश्चिमेकडे व मध्य भारतात विस्तार केला. इ.स.पू. ३२० पर्यंत या साम्राज्याने अलेक्झांडरच्या प्रांतशासकांना (क्षत्रप) हरवून पूर्णपणे वायव्य भारत ताब्यात घेतला होता.

५०,००,००० वर्गकिमी एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असलेले मौर्य साम्राज्य हे तत्कालीन सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक, व भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते. आपल्या सर्वोच्च शिखरावर असताना हे साम्राज्य उत्तरेला हिमालय, पूर्वेला आसाम, पश्चिमेला पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराणचे काही भाग इतके पसरले होते. भारताच्या मध्य व दक्षिण प्रदेशांमध्ये चंद्रगुप्त व बिंदुसार यांनी कलिंग (सध्याचा ओरिसा) हा प्रदेश वगळता विस्तार केला. कलिंग नंतर सम्राट अशोकाने जिंकून घेतला. अशोकाच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी मौर्य साम्राज्याचा अस्त झाला. इ.स.पू. १८५ मध्ये शुंग या ब्राम्हण साम्राज्याने मौर्यांना कपटाने संपवुन मौर्य साम्राज्य संपुष्टात आणले.

चंद्रगुप्ताने आपल्या कारकीर्दीत सिंधू नदीपलीकडील अलेक्झांडरच्या साम्राज्याचा प्रदेश जिंकून घेतला. चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटर याला पराभूत करून इराणचेही काही भाग जिंकून घेतले.

कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत कलिंग युद्धानंतर साम्राज्याने ५० वर्षे शांतता व सुरक्षितता अनुभवली. सम्राट आशोक यान्नी आपल्या कारकिर्दित भारतात येकुन 64 हजार विहारे बांधली होती .पन आज ती विहारे कुठेत हा फार मोठा प्रश्न आहे.

Saturday, 21 June 2014

संत तुकोबाराय 





येकदा जगदगुरु संत तुकोबाराय पुन्यातुन दिंडि घेवुन जात होते .मुख्य पुन्याततुन जाताना येका भर चोकात जोराचा पाउस सुरु झाला.दिंडितले सर्व वारकरी आडोसा शोधत इकडे तिकडे पळायला लागले.आणि सर्वजन वेगवेगळ्या ठिकाणी व्हरांड्यात वगैरे जावुन उभे राहीले .परंतु तुकोबाराय मात्र पावसातच भिजायला लागले .त्याच चोकात येकी कडुन मंदिर तर दुसरी कडुन मस्जिद होती .मंदिराच्या ब्राम्हनानी लगेच दरवाजे बंद केले.पन मस्जिदित मात्र चर्चा सुरु झाली ." आरे ओ तुकाराम भिग रहे है." "ओ बहुत ही बडे संत है "
वगैरे वगैर
आणि मग काय आश्चर्य मस्जितीतील मुसलमानानी तुकोबारायाना आत मधे आदरपुर्वक धरुन नेले .नंतर सर्व दिंडि मस्जिद मधे गेली.सर्व वारकरी मस्जिदमधे जमले.रात्रीची किर्तनाची वेळ झाली.मुर्ती पुजा न माननार्यांच्या मस्जिदित तुकोबा काय बोलतील आनि कसे किर्तन करतील याची सर्वाना उत्कंठा लागली .तुकोबा किर्तनाला उभे राहीले आणि आभंग घेतला.

आल्ला देवे अल्ला दिलावे !
अल्ला दारु अल्ला खिलावे !!
अल्ला बगर नही कोये !
अल्ला करे सो ही होये !! 1 !!

(आभंग क्र.444.गाथा देहुची प्रत )

बोला जगदगुरु संत तुकाराम महाराज की ...
नितिन सावंत परभणी
