Friday, 4 May 2012

“भागवत गीता ” अध्याय :९ श्लोक :३२

 “भागवत गीता ” अध्याय :९ श्लोक :३२ 

मां हि पार्थ व्यापाश्रित्य येपि स्यु : पापयोनयः !
स्त्रियो वैश्यास्तथा श्रुद्रास्तेपि यान्ति परा गतिम: II ३० II
म्हणजे काय ?
हा श्लोक सांगतो कि स्त्री ,वैश्य आणि शुद्र ( मराठा -बहुजन ) हे पाप योनीतून जन्माला येतात ….(पण त्यांनी जर माझी भक्ती केली तर ते चांगल्या गतीला प्राप्त होतात .)
तर हा श्लोक ब्राह्मणांनी कृष्णाच्या तोंडून घातला ….कृष्ण सुद्धा राक्षस कुळातील. तो सुद्धा शूद्राच .मग तो त्याची आई आणि स्वताला पपयोनी तून जन्माला आलो असे कसे म्हणेन …..ब्राह्मण लोकांनी नंतर हा श्लोक गीतेत घुसडला …
हि मराठा -बहुजनांची आणि आमच्या माय-माऊल्यांची बदनामी नाही का .
शिवाय कृष्ण तर एका ठिकाणी गीतेतच म्हणतो कि चातुर वर्न्याम माया श्रस्ठीम गुण कर्म विभागशाह. अर्थात हि चातुर वर्ण्य स्रस्ठी माझीच आहे आणि ती गुण कर्म यावर आधारित आहे ( ती भटान्सारखी जन्मावर आधारित नाही ).मग गीतेत हा विरोधाभास कसा?
सुरवातीला ब्राह्मण गीतेला मान्यता देत नव्हते .मग ब्राह्मण आज गीता डोक्यावर घेवून का मिरवत आहेत .याचे कारण काय?
बरे गीता हि गीताच …..तिला जसी आहे तसी म्हणायची गरज काय ?
आज गीतेच्या मुखप्रष्ठावर ” भगवत गीता जसी आहे तसी ” हे नाव का टाकले जाते ….यात काही तरी गोम आहे ….जर हि गीता जासी आहे तसीच आहे तर मग  dupliket गीता कुठे आहे ?
हा म्हणे आमचा धर्म ग्रंथ ..जसा आहे तसाच..यात आमच्या महिलांची बदनामी ,असमानता,आम्हाला शिव्या .
डॉ.आ. ह. साळुंखे या बद्दल म्हणतात कि
“गुलामांचा आणि गुलाम करणार्यांचा धर्म एक असू शाकेत नाही “
मग भटांचा धर्म आणि आमचा एक असू शकतो काय ? भटांचे  धर्मग्रंथ आणि आमचे  धर्मग्रंथ एक असू शकतील काय ?  बोला काय करायचे भटांच्या धर्म ग्रंथांचे ?
F .B . वासियानो “भागवत गीता ” अध्याय :९ श्लोक :३२

2 comments:

  1. आत्ता भगवत्गीता कोणी सांगितली ती कृष्णाने तो कोण होता यादव म्हणजे एक OBC सांगितली कोणाला तर अर्जुनाला तो कोण होता तर क्षत्रिय म्हणजे आजचा मराठा बरे हे कोणत्या ग्रंथात आहे तर महाभारत ते कोणी लिहिले तर व्यासाने ,, व्यास कोण तर एका कोळी जातीच्या स्त्रीचा विवाहपूर्व झालेला मुलगा यात ब्राह्मण कोठून येतो हेच समजत नाही काहीही कारण काढून ब्राह्मण लोकांवर भुंकत रहायची सवयच आहे

    ReplyDelete
  2. Agdi बरोबर ...आमच्या महापुरुश्यांचा वापर ब्राम्हनान्नि केला...अहो ते लिखान आनि घुस्खोरि कर्नारे ब्राह्मनच ना ...क्रिश्नाच्या तोंदि ...ब्राम्हनि वाक्य..अनि मनुस्म्रुति

    ReplyDelete