या देशात आमचे शत्रू मुस्लीम आहेत असा सतत प्रचारप्रसार ब्राह्मण करत आहेत. आणि तरुण या गोष्टीला बळी पडतात .आपण तपासून पहिले पाहिजे कि काय खरच मुस्लीम आमचे शत्रू आहेत का ?
१) काय या देशाची न्याय पालिका,कार्यपालिका ,प्रचार प्रसार माध्यमे मुसलमानांच्या ताब्यात आहेत ?
२) काय या देशात इस्लाम येण्या अगोदर समस्याच नव्हत्या काय ?
३)इस्लाम या देशात येण्या अगोदर वर्ण वेव्यस्था, जाती वेव्यस्था, सती प्रथा , आदिवास्यांच्या समस्या ,अस्प्रश्यता , हे कोणी निर्माण केले ?का याला देखील मुसलमान जबाबदार ?
४) सम्राट बळी राजा ,सम्राट ब्रहतरथ , छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज , संत तुकोबाराय ,संत नामदेव ,संत चोखोबाराय ,यांचा खून काय मुसलमानांनी केला ?
५)छ.शिवराय यांच्या राज्याभिषेकाला काय मुसलमानांनी विरोध केला . शिवरायांवर पहिला वार काय मुसलमानांनी केला ?
६) संत तुकोबाराय यांचा गाथा पाण्यात बुडवणे ,जनाबाईला सुळावर देणे , असली कामे काय मुसलमानांनी केली ?
७) राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्यावर मारेकरी काय मुसलमानांनी पाठवले.
८)काय सावित्रीमाई फुलेवर शेन ,गोटे मुसलमानांनी फेकले ?
९) शाहूजी महाराज यांचा बदनामीकारक प्रचार, त्यांच्यावर प्राणघातक हल्ले , काय मुसलमानांनी केले ?
मग मुस्लीम आमचे शत्रू कसे ? बरे बाह्मण हिंदू - इस्लाम अशी भांडणे आहेत असे का ? म्हणत नाहीत .ते हिंदू- मुसलमान असे का ? म्हणतात ...कारण जगातील इतर इस्लामचे राष्ट्र भटांचा शंकराच्यार्य उडवतील म्हणून ब्राह्मण मुसलमान म्हणतात इस्लाम नाही .
जगातील इस्लाम मध्ये जाती नाहीत .पण भारतीय इस्लाम मध्ये जाती आहेत .का ?
कारण आमचे जात भाई जेव्हा ह्या भटांना कंटाळले तेव्हा त्यांनी इस्लाम कबुल केला ..कारण तिकडे समता होती .
मग इस्लाम मध्ये जाताना आमचे
पाटील -पटेल झाले .
माळी-बागवान झाले .
शिंपी -बुनकर झाले .
खाटिक चे -कसाब झाले .तांबोळी ,देशमुख ,चोधरी दोन्हीकडे हि आहेत .
मग मुसलमान आमचे बांधव नाहीतर कोण ?
मग हिंदू -मुसलमान भांडणे म्हणजे ....sc st ,obc विरुद्ध धर्मांतरीत sc st ,obc होय .
musalmaan tumache bandhav tar tyanchyashi tumhi soyarik ka karit nahi, tyanchya ghari bahin dya, aani siddha kara ki muslim tumache sacche bandhav aahet............
ReplyDeleteविकास भाऊ लय भारी राव
Deletetyachi chinta tu karu naye....
ReplyDeleteनितीन सावंत उगाच ब्राम्हण द्वेष समाजात पसरवून हिंदूंची एकजूट तोडायचा अयशस्वी प्रयोग करू नका उगाच तोंडघशी पडाल. शिवरायांचं नाव घेवून राजकारण करता , तुमच्यासारखा विचार शिवरायांनी केला असता तर आज आफ्झाल्खानाऐवजी महाराजांचीच समाधी बघयला भेटली असती प्रतापगडावर पण महाराजांनी त्याला ठेचलाच कारण तो दुष्ट आणि कावेबाज होता म्हणून तो मुसलमान होता म्हणून नाही आणि रंज्याचा पाटील हिंदू असूनसुद्धा त्याला पण सोडला नाही. मला वाटत कि तुम्ही फार मोठ्या गैरसमजात आहात तुमचा काहीतरी वैचारिक गोंधळ होत आहे
ReplyDeleteNitin Bhau, mudda kramank 4 baddal aaplyakade kaay purave aahet? He sarv khoon brahmananni kele aahet, he aapan siddha karu shakta ka?
ReplyDeleteTasech mudda kramank 5 baddal ek saangavese vaatate ki shivrayanvar pahila vaar afzalkhanae tambu madhye kela hota. Jara neet aathwa. Tasech krishna kulkarnine vaar kela hota tari pan afzal khanache aani shivrayanche vair raajkiy hote ase brigadech mhanate. Tyamule tya vaarabaddal purn brahmin samaaj kasa kaay doshi asu shakato. Krupaya hya 2 goshti spashta karavyaat. Dhanyawaad.
aman patil : ha blog brahman lokansathi nahi to maratha , bahujanansathi ahe ......tyani tark karava ..satya samjun ghyave ya sathi ahe ..
ReplyDeleteTumhi mazya prashnaanche uttar dyaayche sodun dusrech kaahitari lihile aahe. Prashna ajunahi tasech aahet, krupaya uttar dyaave. Irrelevant goshti saangu naka.
DeleteMudda 5 baddal
ReplyDeleteAfzal khadacha var ha smorasmor kelela navhta ...do daga mahne chorun kaptane kelela hota......ani kulkarni ne jahir vakil astana var kela to pahilch...
mudda 4 ..purave ahet ..bheta dein...