या देशात कुठले हि कार्य भटानशिवाय होवूच शकत नाही.असे भटांना वाटते .म्हणून त्यांचा कुठे न कुठे भट घुसवण्याचा धंदा चालूच असतो .असेच या देशात संत नामदेव यांनी भागवत अर्थात वारकरी धर्माची स्थापना केली होती .पण त्यांनी केलेल्या कार्याचे सर्व श्रेय ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरानां तर दिलेच पण संत नामदेव यांना देखील उपेक्षित ठेवले .
खरे पाहता संत ज्ञानेश्वर हे संत नामदेव यांच्या पेक्ष्या वयाने लहान होते .या बद्दल संत जनाबाई म्हणतात
" नामदेव कीर्तन करी ! नाचे पांडुरंग !!
जनी म्हणे ज्ञानदेवा ! म्हणा अभंग !! " कीर्तन करणारी व्यक्ती मोठी असते.अभंग म्हणणार्यान पेक्ष्या. म्हणून जनाबाई ज्ञानेश्वरानां खडसावून सांगतात कि नामदेव कीर्तन करत आहेत. तुम्ही अभंग म्हणा .याचा अर्थ असा कि संत ज्ञानेश्वर हे संत नामदेव यांच्या पेक्ष्या वयाने लहान होते . पण भटांनी एक डाव टाकला .
नामदेवे रचिला पाया ! तुका झालाशी कळस !!
ह्या अभंगातला नामदेव हा शब्द काढून त्यांनी ज्ञानदेव हा शब्द घातला .वास्तविक ज्ञानेश्वर यांचे नाव ज्ञानेश्वरच पण भटांनी ते घुसवंन्या साठी ज्ञानदेव केले .
आणि मग त्यांनी अभंग केला
ज्ञानदेवे रचिला पाया ! तुका झालाशी कळस !! .....आमचे वारकरी बसले टाळ कुटत आणि हेच म्हणत .
बरे संत नामदेव यांना अख्खा भारत ओळखतो पण ज्ञानेश्वर यांचे महाराष्ट्रा बाहेर कार्यच मुळी शून्य .शिवाय ज्ञानेश्वरीत कुठेच पंढरपूरचा आणि विठ्ठलाचा उल्लेखच नाही .
पण संत नामदेव मात्र शब्दा शब्दाला विठ्ठलाचे महत्व सांगतात .संत नामदेव यांचा एवढा द्वेष का तर शिंपी जातीचे होते म्हणून ....आणि ज्ञानेश्वर यांचा एवढा पुळका का तर ते ब्राह्मण होते म्हणून .
ज्या ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांना आयुष्यभर छळून फुटके खापर सुद्धा मिळू दिले नाही तेच ब्राह्मण आज त्यांच्या नावावर कोट्यावधी रुपये कमावत आहेत .
आता एकाच केले पाहिजे .
" तुका म्हणे ऐश्या नरा ! मोजुनी हनाव्या पैजारा !!"
