Wednesday, 29 April 2015

महाराष्ट्र सरकारचे डोके फिरले आहे काय ??

महाराष्ट्रभरात ज्या बाबा पुरंदरेंच्या विक्रुत कार्याचा बोलबाला होत आसताना ,त्यांचे सोंग ढोंग उघडे पडत आसताना,लोक त्याला दुषणे देत आसताना ,महाराष्ट्र सरकार मात्र पुरंदरेला भुषणे देवून त्यांच्या विक्रुत कार्याची पोटच्या लेकी सारखी बोळवन करत आहे.ही केवढी लाजिरवाणी बाब आहे. राष्ट्रमाता जिजाऊंच्या बदनामी बद्दल आणि समस्त स्त्री जातीबद्दल काढलेल्या विक्रुत उदगारांबद्दल पुरंदरेला स्त्री आभुषणे घालून त्यांची धिंड काढून फासावर द्यायचे सोडून त्याचा महाराष्ट्र भुषनाने विक्रुतीचा गौरव करुन महाराष्ट्र सरकार स्वताच्या आया बहिणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहे की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे .
या ब्राम्हणी वर्चस्ववादाच्या चढाइच्या राजकारणाला महाराष्ट्र सरकार हातभार लावत आहे.पुर्वीपासूनच सर्व पुरस्कार ब्राम्हणांस दिले गेले आहेत.आणि आजही ती रेघ सरकार ओढत आहे...बरे तुमच्या ह्या पुरस्कार वितरणाचे निकष तरी काय ?
केवळ ब्राम्हण आसने हा जातिवाचक निकष लावून छूपा ब्राम्हणवाद पोसण्याचे काम ब्राम्हणी सरकार करत आहे.हे आता सर्वश्रुतच झाले आहे.महाराष्ट्रात ब्राम्हणांशिवाय कुणी रहतच नाही का ?मराठा बहुजन समाजाच्या कार्यकत्रत्वाला आणि गुणवत्तेला या देशात काही किंमत आहे की नाही ?
किमान पुरस्कार देण्या आगोदर सरकारने त्यांची पुस्तके तरी वाचावीत .शिवरायांच्या राज्यात स्त्रीयांची विक्री व्हायची म्हणार्या एकदाही पोवाडा न गाइलेल्या खोट्या शाहिराचे कार्य ते काय आम्हास जरा प्रुव्ह करुन दाखवावे.केवळ पुरंदरेचे जानवे बघून पुरस्कार देणे हे अत्यंत तिरस्कारणीय कार्य आहे.आज जर मराठा बहुजण समाज गप्प बसणार आसेल तर उद्या नथुराम गोडसेच्या भाररत्नच्या केंदिय ठरावा बद्दल बातमी आलीच तर वाईट वाटून घेण्याची काहिच कारण नाही.किंवा अंतराष्ट्रीय स्तरावर एखाद्या ब्राम्हण दुताने गोडसेच्या पुळ्यांचा ठराव मांडून नोबेल बद्दल मागणी केली तर "आ " वासण्या इतपत सुद्धा बहुजन समाजाने कष्ट घेवू नयेत.
महाराष्ट्रात मात्रप्रेमाने पेटलेल्या शिवप्रेमींच्या जखमांवर मिठ चोळण्याचा जो सरकारने सपाटा चालू ठेवला आहे.तो त्वरित थांबवा....