Monday, 14 April 2014

कॉ. शरद पाटिल

जानिव-नेनिवान्वेशी तर्कशास्त्रकार कोम्रेड शरद पाटिल यान्ना भावपुर्न शिवांजली

इतिहास हा 2 पद्धतीने आभ्यासता येतो
1)जानीवे च्या ब्राम्हनी आन्वेशन पद्धतीने आणि
2)नेनीवेच्या अब्राम्हनी आन्वेशन पद्धतीने .

हे सर्व प्रथम मंडुन इतिहासाचे आनेक न उलगडलेले पैलु सहज उजेडात आननारे महान व्यक्तिमत्व म्हनजे को.शरद पटिल होय .

को.शरद पाटिल यान्नी जगाला निरुती ह्या अद्यगनमातेचा वारसा शोधुन देन्याचे काम सर्वप्रथम केले . आनि जगभरातल्या आनेक देश्यान्नी ते मान्य देखिल केले .वैराज आर्थत शक्त धर्माच्या परुजिवनाच्या शंभुराजे , शिवरायांच्या कार्याला आधुनिक भारतात येकमेव लिखित पाठिंबा देनारे the great शंशोधक म्हनजे को.शरद पाटिल होत . जाती आंताच्या लढ्याचा वर्ग व्यवस्थेत समावेशच होत नाहि हे शिद्ध करुन मार्क्स ची आनेक मते खोडताना त्याना फार त्रास झाला .म्हनुन स्वतंत्र मार्क्स फुले आंबेडकरवाद काढुन भारतात जाती निर्मुलनाचे काम त्याना करावे लागले .आनि महर्शि विठठल रामजी शिंदे सारखे येकाकी राहान्याचे दुख आयुश्यभर त्यांच्या वाट्याला आले .काल (12 ऐप्रिल 2014) ला भारताने येक केवढा मोठा महापुरुश गमवला याचा आंदाज सुद्धा बांधता येनार नही .आलिकड्च्या काळात येकांगी लिखान करनार्या लेखकानी तर समग्र शरद पाटिल वाचलेच पाहिजेत . आणि ज्याना जातिअंताचा लढा लढायचाय त्यान्नी तर 'सपा' ला समजुन घेतलेच पाहिजे .आपली नाळ थेट मात्रसत्ताक ,स्त्रीसत्ताक गण व्यवस्थेशी जोडुन देवुन आपला वारसा पुन्हा आपल्याला परत मिळवुन देन्याचे काम 'सपा' नी केले आहे . नहुशाचे शिल्प हे भारताचे राट्रीय शिल्प व्हावे आशी त्यांची इछा होती .त्यांची मनोकामना लवकरच पुर्ण होवो.

त्यांच्या कार्य कर्त्रुत्वाला हाजारोवेळा सलाम .